{
  "village_code": "273000060371960000",
  "village_name": "खर्डी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11859,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:59:09Z",
  "surveys": [
    "382/1",
    "383/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ/156/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nवसुली दाखला क्र.8442 नुसार विषेश वसुली विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्था मर्या.गुरसाळे शा. पंढरपुर यांचा जप्ती बोजा र.रु.20329/- शालन पोपट पाटील व संतोष पोपट पाटील यांचे नावे.सदर नोंद 7/12 सदरी इतर अधिकारात घेतली असे",
  "talathi": "अजितराव गणपत पवार"
}
