{
  "village_code": "273000060371960000",
  "village_name": "खर्डी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11866,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:59:09Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे खर्डी, ता. पंढरपूर येथील गट नं. 168, क्षेत्र 4 हे. 38 आर, पो.ख. 0 हे. 04 आर या मिळकतीवरील भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर यांचा कर्जबोजा रक्कम रु. 7,77,376/- व व्याजासह संबंधीतांनी कोर्टात पूर्ण भरल्याने व कारखान्याने बोजा कमीचे पत्र दिल्याने तहसीलदार पंढरपूर यांचेकडील जा.क्र. आरटीएस/कावि/2148/2026, दिनांक 19/08/2026 अन्वये सदर मिळकतीच्या इतर हक्कातील कारखान्याचा बोजा कमी करण्यात आला असे.",
  "talathi": "अजितराव गणपत पवार"
}
