{
  "village_code": "273000060371980000",
  "village_name": "तनाळी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:10:25Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nहक्कसोड करून देणार-\n1) भामाबाई दिगंबर मोटे\n2) चंद्रभागा भगवान मासाळ\n3) मारुती दिगंबर मोटे\n4) म्हाळाप्पा दिगंबर मोटे\n5) बाळू दिगंबर मोटे\nहक्क सोड करून घेणार -\n1) संतोष दिगंबर मोटे\nयांनी मौजे तनाळी येथे जमीन गट नंबर 150 क्षेत्र 0 हे 43 आर आकार 0 रू 90 पैसे सदर संपूर्ण गटावर मला वडिलांच्या पश्चात प्राप्त झालेला वारसा हक्क आम्ही भावास व मुलाच विना मोबदला हक्क सोडून देत आहे. दुय्यम निबंध पंढरपूर 1 यांच्याकडील दस्त क्रमांक 4518 दिनांक 4 /12/2019 रोजी हक्कसोड करून घेतली आहे.\nमा तहसील कार्यालय पंढरपूर यांच्याकडील पत्र क्रमांक जाक्र/आरटीएस/कावी/888/2026 दिनांक 14/08/2026 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "सागर दिलीप जगताप"
}
