{
  "village_code": "273000060371990000",
  "village_name": "तावशी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8952,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:20Z",
  "surveys": [
    "290/2/1",
    "294",
    "543/1/ब",
    "543/2/अ/1",
    "544/3/अ",
    "556"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या,मंगळवेढा शाखा एकलासपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर तर्फे श्री.तुकाराम सोपान आवताडे\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ प्रकाश यादव रा. तावशी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3945-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/2/1, 294, 543/1/ब, 543/2/अ/1, 544/3/अ, 556 क्षेत्र 0.5850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ प्रकाश यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंद दिलीप सोनवणे"
}
