{
  "village_code": "273000060371990000",
  "village_name": "तावशी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:20Z",
  "surveys": [
    "192/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nचुक दुरुस्ती पत्र देणार - आण्णा गेणा आसबे\nचुक दुरुस्ती पत्र घेणार - धनाजी गेनू आसबे\nमौजे तावशी येथील जमीन गट नंबर 192/2/ब/2 क्षेत्र 1 हे 37 आर पो.ख. 0 हे 04 आर आकार 2 रु 80 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची खाते नंबर 60 मधील संपुर्ण क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रू 41 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे सदर जमीनीचे खरेदीखत सह दुय्यम निंबधक पंढरपूर 2 यांचे कार्यालयात दस्त कमांक 4883/2026 अन्वये नोंदविले होते. परंतु दस्त नोंदणी करीत असताना खरेदी दिलेल्या जमीनीचा खाते नंबर 60 व लिहुन देणार यांचे नांव आण्णा गेणा आसबे असे निवडण्याऐवजी नजरचुकीने खाते नंबर 82191 व लिहुन देणार यांचे नांव श्री. आण्णा गेनू आसबे याप्रमाणे चुकीचे निवडण्यात आलेले आहे तरी सदर खरेदीखताची सुची क्रमांक दोन वर लिहुन देणार यांनी खरेदी दिलेला खाते नंबर 60 मधील जमीन व लिहुन देणार यांचे नांव आण्णा गेणा आसबे हे बरोबर लिहुन चुकीची दुरूस्ती करण्यात आलेली आहे.सदरची नोंद सह दुय्यम निबंधक पंढरपूर -2 यांचेकडील दस्त क्र.6533 दि.14/10/2026 अन्वये घेतली असे.",
  "talathi": "आनंद दिलीप सोनवणे"
}
