{
  "village_code": "273000060372010000",
  "village_name": "तारापुर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:11:23Z",
  "surveys": [
    "243/1/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते\nलिहून घेणार : नजीर महमद मुलाणी,जैनुद्दीन महंमद मुलाणी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 243/1/क/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते यांचा बोजा र रु 134000 जैनुद्द्दीन महंमद मुलाणी व नजीर महंमद मुलाणी यांचे नावे - 7216\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाप्रमुख बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते यांचेकडील पत्र क्रंमाक AO33/Charge Remove/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत मारुती मोटे"
}
