{
  "village_code": "273000060372010000",
  "village_name": "तारापुर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:11:23Z",
  "surveys": [
    "231/1/ब",
    "420/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी शरद नागरी सह बँक लि सोलापूर शाखा सुस्ते-तारापुर\nलिहुन घेणार : प्रज्वल प्रकाश पवार, प्रशांत प्रकाश पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 420/2 वर फेरफार क्रमांक 5507 ने घेतलेला बोजा दिनांक 11/04/2017 रोजी शरद नागरी सहकारी बँक लि शाखा सुस्ते तारापुर चा प्रज्वल प्रकाश पवार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 420/2 वर फेरफार क्रमांक 7368 ने घेतलेला बोजा विशेष वसुली व विक्री अधिकारी शरद नागरी सह बँक लि सोलापूर शाखा सुस्ते-तारापुर चा प्रज्वल प्रकाश पवार हिस्साची जमीनीवर जप्ती बोजा र रु ३४०३५५/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.मॅनेजर साहेब,विशेष वसुली व विक्री अधिकारी शरद नागरी सह बँक लि सोलापूर शाखा सुस्ते-तारापुर यांचेकडील पत्र Ref.No.2648/2026-27,2645/2026-27,2649/2026-27,2646/2026-27,2647/2026-27,दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत मारुती मोटे"
}
