{
  "village_code": "273000060372020000",
  "village_name": "फुलचिंचोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9123,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:30:22Z",
  "surveys": [
    "93/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nगंगुबाई तानाजी वाघ रा. फुलचिंचोली (खाता क्रमांक1442) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93/1, संपुर्ण गटातील उत्तरेकडील मध्यभागची लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरोहित पांडुरंग जाधव , (खाता क्रमांक :-10978)गट/सर्व्हे क्रमांक 93/1 संपुर्ण गटातील उत्तरेकडील मध्यभागची लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6332 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1380000 घेऊन खरेदी दिली.सदर खरेदी दिलेल्या जमिनीत एक चालु पाण्याची बोअर व ईले मोटार 3 एच पी आणि पाईप लाईन 250 फुट 3 इंची यांचे संपुर्ण मालकी सह , वीज कनेक्शन सह. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सखाराम राजेंद्र डोरले"
}
