{
  "village_code": "273000060372020000",
  "village_name": "फुलचिंचोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9126,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:30:22Z",
  "surveys": [
    "614/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्याण दिंगाबर चव्हाण (खाता क्रमांक88) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 614/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनवनाथ अर्जुन पंराडे , (खाता क्रमांक :-1390)गट/सर्व्हे क्रमांक 614/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6518 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570000 घेऊन खरेदी दिली. तसेच संपूर्ण चालू वहिवाटीप्रमाणे दक्षिण-उत्तर चालीची, पूर्व बाजूची ० हे.07 आर, आकार 0 रु.10 पैसे शेतजमिन विहीर रस्ता प्रयोजनार्थ आज रोजी कायम खुश खरेदी दिलेली आहे व सदर शेतजमिनीचा कब्जा आजरोजी देवून कायम केला आहे. यामध्ये हे.05 आर विहीर प्रयोजनार्थ तसेच विहीरीस जाणे येणेस रस्ता प्रयोजनार्थ ० हे.02 आर शेतजमिन खरेदी दिली आहे. सदर जमिन विक्री कामी उपविभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचेकडील क्र.जमा/एस.आर./70/2026 दि. 12/05/2026 अन्वये मिळालेला आदेश जोडलेला आहे , सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सखाराम राजेंद्र डोरले"
}
