{
  "village_code": "273000060372020000",
  "village_name": "फुलचिंचोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:30:22Z",
  "surveys": [
    "98/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : मौलाना आजाद अल्प आर्थिक विकास महामंडळ जि सोलापूर\nलिहून घेणार : अब्दुलकादर महेबुब मुलाणी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 98/ब/1 तपशिल : दिनांक 09/02/2024 रोजी मौलाना आजाद अल्प आर्थिक विकास महामंडळ जि सोलापूर चा अब्दुलकादर महेबुब मुलाणी यांच्या नावे र.रु.272720/- कर्ज. - 8441\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौलाना आजाद अल्प आर्थिक विकास महामंडळ जि सोलापूर यांचेकडील जा.क्र.मौआम/सौ/2026/167 दि.09/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सखाराम राजेंद्र डोरले"
}
