{
  "village_code": "273000060372040000",
  "village_name": "चळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:04:13Z",
  "surveys": [
    "405/1/ब",
    "405/2/ब",
    "409/1",
    "409/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे\nलिहुन देणार : बबन शंकर गायकवाड , समाधान शंकर गायकवाड रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 409/3/ब, 405/1/ब, 405/2/ब\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे\nलिहुन देणार : समाधान शंकर गायकवाड रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 409/1 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन शंकर गायकवाड ,समाधान शंकर गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पियुष भगवानराव भोसले"
}
