{
  "village_code": "273000060372040000",
  "village_name": "चळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:19:28Z",
  "surveys": [
    "425/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nलिहुन देणार:- संतोष भिकाजी वाघ (खाता क्रमांक :- 10137)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 425/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटाचे पुर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा 12 (बारा) फुट रुंदीचा समाईक रस्ता या पुर्वीपासूनच सोडलेला आहे. सदर रस्त्याचा तुम्ही तुम्हांस खरेदी दिलेल्या शेतजमीनीमध्ये जाणे - येणेकरीता समाईक वापर करणेचे हक्कासह. सदर गटामध्ये दोन चालु पाण्याचे बोअरवेल असून त्यावर प्रत्येकी ईले. मोटार बसवून पाईपलाईन केलेली आहे यामधून 8 (आठ) दिवसातून 02 (दोन) दिवस हिश्याने पाणी घेण्याचे, वापरण्याचे मालकीहक्कासह. सदर बोअरवर ईले. मोटार चालु - बंद करणेकामी जाणे - येणेचे हक्कासह. भिमा नदीकाठी 5 एच.पी.ईले. मोटार बसवून 4 इंची 3000 फुट पाईपलाईन केलेली असून यामधून 8 (आठ) दिवसातून 02 (दोन) दिवस हिश्याने पाणी घेण्याचे, वापरण्याचे मालकीहक्कासह. सदर ईले. मोटार चालु - बंद करणेकामी जाणे येणेचे हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- महादेव संदिपान ताठे (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nलिहुन देणार:- भिकू कोंडीबा वाघ (खाता क्रमांक :- 360)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 425/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटाचे पुर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा 12 (बारा) फुट रुंदीचा समाईक रस्ता या पुर्वीपासूनच सोडलेला आहे. सदर रस्त्याचा तुम्ही तुम्हांस खरेदी दिलेल्या शेतजमीनीमध्ये जाणे - येणेकरीता समाईक वापर करणेचे हक्कासह. सदर गटामध्ये दोन चालु पाण्याचे बोअरवेल असून त्यावर प्रत्येकी ईले. मोटार बसवून पाईपलाईन केलेली आहे यामधून 8 (आठ) दिवसातून 02 (दोन) दिवस हिश्याने पाणी घेण्याचे, वापरण्याचे मालकीहक्कासह. सदर बोअरवर ईले. मोटार चालु - बंद करणेकामी जाणे - येणेचे हक्कासह. भिमा नदीकाठी 5 एच.पी.ईले. मोटार बसवून 4 इंची 3000 फुट पाईपलाईन केलेली असून यामधून 8 (आठ) दिवसातून 02 (दोन) दिवस हिश्याने पाणी घेण्याचे, वापरण्याचे मालकीहक्कासह. सदर ईले. मोटार चालु - बंद करणेकामी जाणे येणेचे हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- महादेव संदिपान ताठे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6778 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1890000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पियुष भगवानराव भोसले"
}
