{
  "village_code": "273000060372050000",
  "village_name": "कोंढारकी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:57Z",
  "surveys": [
    "85/1/इ",
    "85/1/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : बिभीषण मनोहर दांडगे रा. कोंढारकी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5410-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/1/इ, 85/1/ड क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिभीषण मनोहर दांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहल विलास दहाट"
}
