{
  "village_code": "273000060372060000",
  "village_name": "आंबे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8179,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:38:30Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा-रांझणी ता. पंढरपूर जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : दरिबा बापु शिंदे रा. आंबे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3520-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 187 क्षेत्र 1.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दरिबा बापु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अब्दुल सलिम बाबुलाल चाँदकोटे"
}
