{
  "village_code": "273000060372070000",
  "village_name": "पोहरगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2256,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:43Z",
  "surveys": [
    "94/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nसुदाम दिगंबर बनसोडे (खाता क्रमांक 6126) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 94/अ उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nशाहु सुदाम बनसोडे (खाता क्रमांक 6127) गट/सर्व्हे क्रमांक94/अ दक्षिण बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.३०00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय रतनगिरी गोसावी , (खाता क्रमांक :-6628)गट/सर्व्हे क्रमांक 94/अ उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंजय रतनगिरी गोसावी , (खाता क्रमांक :-6628)गट/सर्व्हे क्रमांक 94/अ दक्षिण बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.३०00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5838 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000 घेऊन खरेदी दिली. तसेच यामध्ये असणारी चालु पाण्याची विहीर इले मोटार व नदीवर असलेली पाईप लाईन मधिल 9 दिवसाच्या पाळी पैकी साडेचार दिवस पाणी घेणेचे व पाईपलाईन वरील मालकी हक्कासह खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "खंडू हिंदूराव गायकवाड"
}
