{
  "village_code": "273000060372070000",
  "village_name": "पोहरगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:43Z",
  "surveys": [
    "94/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nलिहून देणार : आय डी एफ सी फस्ट बँक शाखा पंढरपूर\nलिहून घेणार : शाहु सुदाम बनसोडे , सुदाम दिगंबर बनसोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 94/अ तपशिल : प्रमाणे शाहु सुदाम बनसोडे ,सुदाम दिगंबर बनसोडे यानी आय डी एफ सी फस्ट बँक शाखा पंढरपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1850000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2109\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी एफ सी फस्ट बँक शाखा पंढरपूर यांचेकडील Ref.No IDFC/KCC/1165392043 दि.22/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक पंढरपुर 2 यांचेकडील दि.28/09/2026 रोजीचे सुची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खंडू हिंदूराव गायकवाड"
}
