{
  "village_code": "273000060372070000",
  "village_name": "पोहरगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2262,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:43Z",
  "surveys": [
    "115",
    "169",
    "175",
    "190/2/क",
    "191/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा/2/वाटप/एसआर/262/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nतहसीलदार सो पंढरपूर यांचेकडील आदेश क्र.जमा/2/वाटप/एसआर/262/2026 दि.- 21/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अभंगा तुकाराम गायकवाड इतर 6 यांना जमीन वाटपास परवानगी मिळल्याने खालील प्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.\n१) अक्षय अभंगा गायकवाड , अजिंक्य अभंगा गायकवाड गट नं . 169 क्षेत्र 0 हे 30 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 1.20 ( संपुर्ण गट )\n२) अक्षय अभंगा गायकवाड , अजिंक्य अभंगा गायकवाड नं . 175 क्षेत्र 1 हे 46 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 5.70 ( संपुर्ण गट )\n३) शंभुराजे अक्षय गायकवाड अ.पा.क. पुनम अक्षय गायकवाड , कृष्णा अजिंक्य गायकवाड अ.पा.क.राणी अजिंक्य गायकवाड गट नं . 190/2/क क्षेत्र 1 हे 61 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 5.90(संपुर्ण गट)\n४) अक्षय अभंगा गायकवाड , अजिंक्य अभंगा गायकवाड गट नं . 191/2 पै. क्षेत्र 0 हे 40 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 1.39 ( संपुर्ण क्षेत्र )\n५) अक्षय अभंगा गायकवाड गट नं . 115 पै. क्षेत्र 0 हे 69 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 2.52 ( दक्षिण बाजु )\n६) अभंगा तुकाराम गायकवाड गट नं .115 पै. क्षेत्र 0 हे 70 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 2.53 (उत्तर बाजु )\nटीप : 1) इतर हक्कातील शेरे व बोजे कायम राहतील . 2) सदरहू दावा वाटप मिळकत या वरील विविध कर्ज , बँक बोजे देणे याबाबत सदरहू दावा वाटपानंतरचा धारक जबाबदार राहील. 3 ) तसेच त्याबाबत मालकी हक्काबाबत कोणताही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणतेही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहू वाटप तात्काळ रद्द होईल.",
  "talathi": "खंडू हिंदूराव गायकवाड"
}
