{
  "village_code": "273000060372070000",
  "village_name": "पोहरगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2263,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:43Z",
  "surveys": [
    "154",
    "155/1",
    "155/2",
    "159",
    "160/1/इ",
    "160/1/ड/2",
    "160/2",
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : पंढरपुर मे.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. 285/2026\nआदेश दिनांक : 07/08/2026\nमा.दिवाणी न्यायालय क स्तर पंढरपुर येथील मे.सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हीजनसो यांचे कोर्टात रे.मु.न. 285/2026 दि. 07/08/2026 अन्वये मौजे पोहोरगाव येथील जमिनीबाबत यांनी कोर्टात दावा दाखल केलेवरुन श्रीमती के ए.काटकर सह दिवाणी न्यायाधीश क स्तर पंढरपुर यांनी अन्वये तडजोड होऊन खालील आदेश पारित केला आहे तो खालीलप्रमाणे.\n1) विजयकुमार माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 155/1 पै. क्षेत्र 1 हे 50 आर पो.ख.0 हे 01 आर आकार 5 रु. 71 पैसे . ( उत्तर बाजुची )\n2) विजयकुमार माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 154 पै क्षेत्र 1 हे 50 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 5 रु. 67 पैसे . ( संपुर्ण क्षेत्र )\n3) विजयकुमार माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 155/2 पै. क्षेत्र 0 हे 01 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 1 रु. 00 पैसे ( संपुर्ण गट )\n4) आनंदराव माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 179 क्षेत्र 1 हे 14 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 4 रु. 50 पैसे ( संपुर्ण गट)\n5) आनंदराव माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 160/1/ड/2 पै. क्षेत्र 0 हे 08 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 0 रु. 20 पैसे ( संपुर्ण क्षेत्र )\n6) आनंदराव माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 155/1 पै. क्षेत्र 1 हे 19 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 4 रु. 79 पैसे ( दक्षिण बाजुची )\n7) सुरेखा आनंदराव गायकवाड जमिन ग.नं. 159 क्षेत्र 1 हे 03 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 4 रु. 25 पैसे ( संपुर्ण गट )\n8) सुरेखा आनंदराव गायकवाड जमिन ग.नं. 160/2 क्षेत्र 1 हे 43 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 3 रु. 80 पैसे ( संपुर्ण गट )\n9) सुरेखा आनंदराव गायकवाड जमिन ग.नं. 160/1/इ क्षेत्र 0 हे 20 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 0 रु. 62 पैसे ( संपुर्ण क्षेत्र )\nयेणेप्रमाणे तडजोड 07/08/2026 अन्वये झाली आहे. मा.दिवाणी न्यायालय पंढरपुर येथील मे.सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हीजन यांचे कोर्टात रे.मु.नं. 285/2026 दि. 07/08/2026 अन्वये सदर कोर्ट आदेशाप्रमाणे. वरील कोर्ट आदेशान्वये व मा. तहसिलदारसो पंढरपुर यांचेकडील जा.क्र.आरटीएस/कावि/ 2548/2026 दि.22/09/2026 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "खंडू हिंदूराव गायकवाड"
}
