{
  "village_code": "273000060372080000",
  "village_name": "विटे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2303,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:45:13Z",
  "surveys": [
    "86/1/अ",
    "86/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा घोडेश्वर, ता.मोहोळ जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : आकाश आबा पुजारी रा. विटे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3663-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2952100.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1/अ, 86/2 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश आबा पुजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2952100.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खंडू हिंदूराव गायकवाड"
}
