{
  "village_code": "273000060372090000",
  "village_name": "पुळूज",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:28:10Z",
  "surveys": [
    "310/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : सिंडीकेट बँक शाखा होटगी रोड सोलापुर\nलिहून घेणार : रामचंद्र शिंदे कृष्णा शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 310/4 तपशिल : दिनांक 02/01/2016 रोजी सिंडीकेट बँक शाखा होटगी रोड सोलापुर चा रामचंद्र कृष्णा शिंदे यांच्या नावे र.रु.650000/- कर्ज. - 5774\nसिंडिकेट बँक शाखा सोलापुर रु 380000/- रामचंद्रचे - 5883\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिंडीकेट बँक शाखा होटगी रोड सोलापुर\nयांचेकडील Rsf No.15472/SOP/01 दि.15/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश विठ्ठल तनमोर"
}
