{
  "village_code": "273000060372130000",
  "village_name": "आंबेचिंचोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:15:28Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/फेरचौकशी-258/एसआर/09/2026\nआदेश दिनांक : 03/11/2026\nग्राम महसुल अधिकारी आंबेचिचोली यांनी मौजे आंबेचिचोली येथील .ग.न. 179 वरील फेरफार क्रमांक 3657 पुनर्विलोकनात मध्ये घेऊन राहिलेल्या वारसांची नावे समाविष्ठ करणे बाबत अर्ज दिल्यावर इकडील पत्र क्रमांक आरटीएस/कावि/2180/2026 दिनांक 05/08/2026 अन्वये मा. उपविभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे परवानगी मागणी केली असता , मौजे आंबेचिचोली येथील ज.ग.न. 179 वरील वारस फेरफार क्रमांक 3657 हा रद करणेत आलेचा आदेश झालेने , कै. महादेव दत्तात्रय कदम यांच्या वारसानी हिंदू वारसा कायदा 1956 नुसार रितसर कागदपत्राची पुर्तता सर्व वारसाची नोंद लावणेसाठी रितसर ग्राम महसुल अधिकारी आंबेचिंचोली यांचेकडे अर्ज दाखल करावा , असा वरील प्रमाणे आदेश प्राप्त झालेने गाव दप्तरी नोंद घेतली असे.",
  "talathi": "माहेश्वरी पांडुरंग आटपाडकर"
}
