{
  "village_code": "273000060372150000",
  "village_name": "ओझेवाडी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4608,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:17:06Z",
  "surveys": [
    "138",
    "139",
    "140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. मल्लिकार्जुन अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि, मंगळवेढा\nगहाणखत लिहुन देणार : विजय मारुती पवार रा. ओझेवाडी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6758-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138, 139, 140 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय मारुती पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पियुष भगवानराव भोसले"
}
