{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "127/1/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nनितीन देविदास कांबळे - रा. (खाता क्रमांक74047) यांचे मौजे इसबावी पंढरपूर ता.पंढरपूर येथील बिनशेती गट नंबर 127/1 पैकी मंजूर ले आऊट प्लॅन मधील प्लॉट नंबर 19(एकोणीस)याचे एकूण क्षेत्रफळ 2.78.87 आर चौ.मी म्हणजेच 272.87 चौ.मी.आहे. यावर अनुराधा अपार्टमेंट या नावाने बांधण्यात आलेल्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका क्रमांक -302(तीनशे दोन)(बी/ए)ची संपूर्ण निवासी सदनिका आज रोजी तुम्हास कायमखूष खरेदी दिली आहे . त्याचे क्षेत्रफळ 45.37 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदत्तात्रय बापुराव करडे , (खाता क्रमांक :-90450)गट/सर्व्हे क्रमांक 127/1/19\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3483 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
