{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22408,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "125/1/अ/1/11",
    "125/1/अ/1/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : नूतन बजरंग चौगुले रा. इसबावी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3916-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125/1/अ/1/11, 125/1/अ/1/12 क्षेत्र 1.4566 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नूतन बजरंग चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nऋषिकेश सुनिलराव यादव (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
