{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "123/2/124/2/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जनता सह.बँक लि शाखा पंढरपूर\nलिहून घेणार : निशिकांत शशिकात सोनवणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 123/2/124/2/18 तपशिल : दिनांक 25/09/2019 रोजी उस्मानाबाद जनता सह.बँक लि शाखा पंढरपूर चा निशिकांत शशिकात सोनवणे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 16359\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचे कडील गहानमुक्ती दस्त क्र ३८५२/२०२६ दि.१६.१०.२०२६ रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
