{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "25/1/अ/2/26/2/1/1ते8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\n1.मे कंडरे डेव्हलपर तर्फे जागामालक व भागीदार अजित प्रल्हाद यलमार तर्फे दस्त हजर करणेकरीता व कबुली जबाबाकरिता कुलमुखत्यार म्हणून राजश्री विजयकुमार साळुंखे 2. मे कंडरे डेव्हलपर तर्फे जागामालक व भागीदार सौ अलिशा अजित यलमार तर्फे दस्त हजर करणेकरीता व कबुली जबाबाकरिता कुलमुखत्यार म्हणून राजश्री विजयकुमार साळुंखे - - -रा. (खाता क्रमांक70234) यांचे मौजे इसबावी ता पंढरपूर येथील गट नं 25/1/अ/2/26/2/1,प्लॉट नं 1 ते 8 यासी क्षेत्रफळ 2972 चौ मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कंडरेज रेसिडेन्सी मधील बिल्डिंग नं. ए-1 मधील तळ मजल्यावरील गाळा नं. 7 यासी क्षेत्र 15.68 चौ. मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगेश मधुकर पाटील , (खाता क्रमांक :-90471)गट/सर्व्हे क्रमांक 25/1/अ/2/26/2/1/1ते8\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2938 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1251000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
