{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22420,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "22/2/अ/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : हरि औदुंबर देशमाने रा. इसबावी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3988-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2/अ/20 क्षेत्र 1.3940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरि औदुंबर देशमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
