{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "22/2/2/ब/2/ब/8ते28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\n1. चंद्रकांत त्रिंबक पुजारी 2. नरेंद्र शंकर पुजारी ऊर्फ विनायक त्रिंबक पुजारी , भालचंद्र त्रिंबक पुजारी , प्रशांत सखाराम पुजारी ऊर्फ नरसिंह त्रिंबक पुजारी यांचे कु मु म्हणुन व स्वतःकरीता – श्री चंद्रकांत त्रिंबक पुजारी 3. तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अॅण्ड डेव्हलपर्स चे भागीदार - शार्दुल शरद नलबीलवार - - -रा. इसबावी(खाता क्रमांक5381) यांचे मौजे इसबावी ता पंढरपूर येथील गट नंबर 22/2/2ब/2ब प्लॉट नंबर 8 ते 28 वर बांधण्यात आलेल्या एकदंत अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 102 चे एकूण बिल्टअप क्षेत्र 39.99 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकरण किरणकुमार गोसावी , (खाता क्रमांक :-90481)गट/सर्व्हे क्रमांक 22/2/2/ब/2/ब/8ते28\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 854 दिनांक 01/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
