{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "22/2/2/ब/2/ब/8ते28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\n1. नरेंद्र शंकर पुजारी ऊर्फ विनायक त्रिंबक पुजारी , भालचंद्र त्रिंबक पुजारी , प्रशांत सखाराम पुजारी ऊर्फ नरसिंह त्रिंबक पुजारी यांचे कु मु म्हणुन व स्वतःकरीता श्री चंद्रकांत त्रिंबक पुजारी. 2. तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अॅण्ड डेव्हलपर्स चे भागीदार शार्दुल शरद नलबिलवार - - -रा. इसबावी (खाता क्रमांक5381) यांचे मौजे इसबावी येथील गट नंबर 22/2/2ब/2ब मधील प्लॉट नंबर 8 ते 28 वरील बांधण्यात आलेल्या ‘वक्रतुंड’ अपार्टमेंट पुजारी सीटी मधील विंग सी 1 मधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र. 302 याचे एकुण क्षेत्रफळ - 41.24 चौ मी आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश सुरेशराव पैठणकर ,सुवर्णा गणेश पैठणकर - - -, (खाता क्रमांक :-90482)\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4760 दिनांक 26/11/2013 प्रमाणे रक्कम रुपये 747000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
