{
  "village_code": "273000060372170000",
  "village_name": "इसबावी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "100/1/56",
    "100/1/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : वसुली अधिकारी दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि पंढरपूर\nलिहुन घेणार : दत्तात्रय राजाराम देवकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 100/1/56 वर फेरफार क्रमांक 21382 ने घेतलेला बोजा वसुली अधिकारी दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि पंढरपूर यांचा मनाई हुकुम दि.३०/०७/२०२५ दत्तात्रय देवकर यांचे हि.\nसर्व्हे क्रमांक 100/1/8 वर फेरफार क्रमांक 22175 ने घेतलेला बोजा वसुली अधिकारी दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर यांचा मनाई हुकुम दत्तात्रय देवकर यांचे नावे दि.१३.०७.२०२६ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि.२८.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर खंडागळे"
}
