{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "30/2/ब/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nदेवेंद्र वासुदेव सांगोलकर रा. (खाता क्रमांक4899) यांचे पंढरपूर येथील सर्वे नंबर -30/2व/2अ विवेक वर्धिनी ज्यनिअर कॉलेजच्या पाठीमागे सांगोला रोड पंढरपूर येथील मिळकत यांसी क्षेत्रफळ - 2068.96 चौ.मी. येणे प्रमाणे मिळकतीतील बांधीव अपार्टमेंट इमारत नांवे मयूरेश रेसीडेन्सी बिल्डींग नंबर-2 मधील दुस-या मल्यावरील बांधकाम पूर्ण होवून तयार झालेली निवासी सदनिका/फ्लॅट नंबर - 18 यांसी चटई क्षेत्रफळ - 0.31.60 कार (31.60 चौ.मी. रेरा अ०क्ट प्रमाणे) येणे प्रमाणे सदर वर्णनाची सदनिका फ्लॅट भी तुम्हांग आज रोजी खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nधनंजय वसंत शिंदे ,सौ.सविता धनंजय शिंदे - बिल्डिंग नंबर 2 दुसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 18 , (खाता क्रमांक :-156228)गट/सर्व्हे क्रमांक 30/2/ब/2/अ बिगरशेती क्षेत्र 0.3160 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4444 दिनांक 29/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
