{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "30/2अ/3/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री वरद कन्स्ट्रकशन तर्फे देवेंद्र वासुदेव सांगोलकर रा. (खाता क्रमांक2403) यांचे शहर पंढरपूर येथील सर्वे नं :-30/2अ /3/1/1 विवेक वर्धिनी जूनियर कॉलेजच्या पाठीमागे सांगोला रोड, पंढरपूर येथील मिळकत यांसी क्षेत्रफळ 3779.95 चौ. मी. येणेप्रमाने मिळकतीतील एकूण क्षेत्रफळा पैकी बांधकामाच्या मंजूर नकाशा प्रमाने असलेले बिल्टअप क्षेत्र 1993.37 चौ. मी. ऐवढ्या क्षेत्रफळाची बांधकाम पूर्ण होवून तयार झालेली निवासी अपार्टमेंट इमारत नावे मयूरेश रेसिडेन्सी फेज-2 सी बिल्डिंग मधील पाचव्या मजल्यावरील निवासी सदनिका /फ्लॅट नं-503, यांसी क्षेत्रफळ 00.39.52 आर.चौ. मीटर (39.52 चौ.मी रेरा अॅक्ट प्रमाने) येणेप्रमाने सदर वर्णनाची सदनिका /फ्लॅट मी तुम्हास आज रोजी कायमखुष कायम स्वरूपी खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआशिष श्रीकांत सरवदे ,उर्मिला श्रीकांत सरवदे ,फेज 2 सी.बिल्डिंग पाचवा मजला निवासी सदनिका क्रमांक 503 - - -, (खाता क्रमांक :-156240)गट/सर्व्हे क्रमांक 30/2अ/3/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.3952 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2277 दिनांक 08/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1725000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
