{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "103/1ब/1/अ/2/ब/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nसुधीर शामराव शिंगटे रा.तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. समाधान शामराव शिंगटे (खाता क्रमांक6583) यांचे शहर पंढरपूर येथील बिनशेती महें नंबर 103/1ब/1/अ/2/ब प्लॉट नंबर 13 याचे क्षेत्रफळ 198.00 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या शार्बिल अपार्टमेन्ट मधील नगर पालिकेकडील मंजुर नकाशामधील पहिल्या मजल्यावरील सदनिका 101 यांमी बिल्टअप क्षेत्रफळ 60.45 चौ.मी. या वर्णनाची मदनिका आजरोजी म्वखुपीने कायमखुष खरेदी हे त्यांनी\nमान्यता / संमती देणार समाधान शामराव शिंगटे\nलिहुन घेणार :\nअर्चना उमेश शिंदे ,पहिला मजला निवासी सदनिका क्रमांक 101 - - -, (खाता क्रमांक :-156238)गट/सर्व्हे क्रमांक 103/1ब/1/अ/2/ब/13 बिगरशेती क्षेत्र 0.6045 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5621 दिनांक 21/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
