{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "104/2/140/141"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nपरवेज अस्लम मुजावर रा. (खाता क्रमांक153528) यांचेशहर पंढरपूर, ता. पंढरपूर येथील सदनिका विनशेती गर्दै नं. 104/2 प्लॉट नं. 140 व 141 एकुण क्षेत्रफळ 4.32.25 आर/चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कोहिनुर मॅजिस्टीक या इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील सदनिका नं.603 क्षेत्रफळ टोटल कारपेट येरीया 0.42.38 आर/चौ.मी. या वर्णनाची गदनिका स्वखुशीने कायम खुश खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशकिल शिकंदर हरणमारे ,सहावा मजला सदनिका नंबर 603 -, (खाता क्रमांक :-156231)गट/सर्व्हे क्रमांक 104/2/140/141 बिगरशेती क्षेत्र 0.4238 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7025 दिनांक 18/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
