{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "104/2/17/18/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nमहेश महंतप्पा हत्ते रा. (खाता क्रमांक153862) यांचे शहर पंढरपूर येथील बिनशेती सर्व्हे नंबर.;- 104/2/17/18/20 याचे एकुण क्षेत्रफळ 6.78.75 आर.चौ. मीटर म्हणजेच 678.75 चौ. मीटर आहे. येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या मिळकतीमध्ये श्री एकदंत हाइट्स यानावाने इमारत उभारण्यात आलेली असुन त्यापैकी सहाव्या मजल्यावरील सदनिका / फ्लॅट नंबर.;- 601, ची संपुर्ण सदनिका / फ्लॅट तुम्हास आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी दिली आहे. याचे चटई क्षेत्रफळ 58.14 चौ. मीटर असुन बाल्कनीसह क्षेत्रफळ 67.98 चौ.मीटर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोमनाथ नवनाथ शिंदे -सहावा मजला निवासी सदनिका 601 , (खाता क्रमांक :-156237)गट/सर्व्हे क्रमांक 104/2/17/18/20 बिगरशेती क्षेत्र 0.5814 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2632 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
