{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "101/2/अ/1/3/20/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nमहेश गोपिनाथ रजपूत दु म सदनिका 203 रा. (खाता क्रमांक153670) यांचे खुद्द शहर पंढरपूर येथील सर्व्हे नंबर 101/2/अ/1/3 प्लॉट नंबर 20/ब याचे एकूण क्षेत्रफळ 4.25.00 आर चौ.मी. याचे चौरस मीटर 425.00 चौ.मी. या मिळकतीवर श्री विठ्ठल रेसिडेंन्सी या नावाने बांधण्यात आलेल्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका 203 यांसी बिल्टअप क्षेत्रफळ 56.90 चौ.मी. या वर्णनाची सदनिका आजरोजी स्वखुषीने कायमखुष खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश भिमराव शिंदे ,दुसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 203 -, (खाता क्रमांक :-156229)गट/सर्व्हे क्रमांक 101/2/अ/1/3/20/ब बिगरशेती क्षेत्र 56.90 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1940 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1830000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
