{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "30/2अ/3/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री वरद कन्स्ट्रकशन तर्फे देवेंद्र वासुदेव सांगोलकर रा. (खाता क्रमांक2403) यांचे खुद्द शहर पंढरपूर येथील सर्व्हे नंबर.;- 30/2अ/3/1/1,विवेक वर्धिनी ज्युनिअर कॉलेज पाठीमागे, सांगोला रोड, पंढरपूर येथील मिळकत यांसी एकुण क्षेत्रफळ 3779.95 चौ. मीटर येणेप्रमाणे मिळकतीतील एकुण क्षेत्रफळापैकी बांधकामाच्या मंजुर नकाशाप्रमाणे असलेले बिल्टअप क्षेत्र 1874.82 चौ. मीटर एवढ्या क्षेत्रफळाची निवासी अपार्टमेंट इमारत नावे मयुरेश रेसिडेन्सी फेज-2 डी, बिल्डींग मधील तिस-यामजल्यावरील निवासी सदनिका / फ्लॅट नं. 304, यांसी चटई क्षेत्रफळ 0.55.11 आर (55.11 चौ. मीटर रेरा अॅक्ट प्रमाणे) येणेप्रमाणे सदर वर्णनाची निवासी सदनिका / फ्लॅट तुम्हास आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपल्लवी अमित लाडे ,फेज 2 डी बिल्डिंग तिसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 304 -, (खाता क्रमांक :-156233)गट/सर्व्हे क्रमांक 30/2अ/3/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.5511 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4968 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4968 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
