{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "153/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nदहावा मजला निवासी सदनिका क्रमांक 1001 ,पोपट राजाराम पाटील - - -रा. (खाता क्रमांक155516) यांचे खुद्द शहर पंढरपूर तालुका पंढरपूर येथील सर्व्हे नं. 153 प्लॉट नं.3 क्षेत्रफळ 39.55.09 आर चौ.मी. यापैकी क्षेत्रफळ 22.29.30 आर चौ.मी. यामध्ये बांधण्यात आलेल्या पद्मावती प्लाझा या इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील सदनिका नं. 1001 यासी बिल्टअप क्षेत्रफळ 2.64.17 आर चौ. मी. (264.17 चौ.मी.) येणेप्रमाणे वर्णनाची सदनिका आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकोमल महेंद्र माने ,दहावा मजला निवासी सदनिका क्रमांक 1001 - - -, (खाता क्रमांक :-156249)गट/सर्व्हे क्रमांक 153/3 बिगरशेती क्षेत्र 2.64.17 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2900 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
