{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23409,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "111/1/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nअमर जालिंदर देवमारे ,अरुण किसन देवमारे ,पुजा उमेश शिंदे ,राज संजय देवमारे अ.पा.क. सुनिता देवमारे,वंदना जालिंदर देवमारे ,सतिश जालिंदर देवमारे ,सुनिता संजय देवमारे - -रा.यांचे कु.मु. म्हणुन तिरूपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अँन्ड डेव्हलपर्स चे भागीदार श्री शार्दुल शरद नलबिलवार (खाता क्रमांक 154171) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/1/ब/2,शहर पंढरपुर येथील सनं. 111/1/ब/2 प्लॉट नं. 2 येथे बांधण्यात आलेल्या तिरुपतीपुरम या प्रोजेक्ट मध्ये बिल्डींग ए श्रीनिवास या इमारतीतील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट नं. 103 चे क्षेत्र 56.69 चौमी बिगरशेती क्षेत्र 21.9980 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5669 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुभाष काशिनाथ गुज्जलवार - बिल्डिंग ए पहिला मजला निवासी सदनिका क्रमांक 103 , (खाता क्रमांक :-156239)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/ब/2 बिगरशेती क्षेत्र 0.5669 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11480 दिनांक 25/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
