{
  "village_code": "273000064300400000",
  "village_name": "पंढरपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 23414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:17:50Z",
  "surveys": [
    "103/1ब/1/ड/1/2/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nबाळकृष्ण जगन्नाथ लाड रा. (खाता क्रमांक3707) यांचे खुद्द शहर पंढरपूर न.पा.हद्दीतील मिळकत यासी सर्व्हे नंबर-103/1ब/1/5/1/2/2 पैकी मंजुर लेआऊट प्लॅन मधील प्लॉट नंबर 2 ची संपूर्ण प्लॉट जागा आहे. त्याचे एकुण क्षेत्रफळ 26.94.00 आर चौ. मी. म्हणजेच 2694.00 चौ.मी. आहे.सदर संपुर्ण मिळकतीवर पंढरपूर नगरपालिका यांचेकडील मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी व्यापारी संकुल या नावाने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामधील अप्पर ग्राऊंड फ्लोअर मजल्यावरील दुकान गाळा क्र.51 ( एक्कावन्न )एकुण क्षेत्रफळ 0.39.44 आर चौ.मी. म्हणजेच 39.44 चौ. मी. व 52 ( बावन्न ) याचे एकुण क्षेत्रफळ 0.39.44 आर चौ.मी. म्हणजेच 39.44 चौ. मी. आहे. ही संपुर्ण दुकान जागा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी कायमखुष कायमस्वरुपी खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबीज सिन्थेसिस एल एल पी तर्फे भागीदार श्रुती महेश पालीमकर -अप्पर ग्राउंड फ्लोअर मजला दुकान गाळा क्रमांक 51 व 52 , (खाता क्रमांक :-156253 )गट/सर्व्हे क्रमांक 103/1ब/1/ड/1/2/2/2 बिगरशेती क्षेत्र 0.7888 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6530 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमर धर्मराज पाटील"
}
