{
  "village_code": "273000070372180000",
  "village_name": "देशमुखवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1183,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:11:47Z",
  "surveys": [
    "308/1/अ",
    "308/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/एस आर/440/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा.तहसिलदार सो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/एस आर/440/2026 दिनांक-16/10/2026\nअन्वये मौजे देशमुखवाडी येथील खातेदार श्री.पोपट ज्ञानोबा देशमुख व इतर यांचे मौजे देशमुखवाडी येथील जमीन\nगट नं 308/1/अ,308/3/अ ,308/2 चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप\nकरणेत आले असे त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं - नाव - गट नं - क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार - दिशा\n1) संतोष पोपट देशमुख -308/1/अ -0.50 -0.02 -0.85 -संपुर्ण\n2) विजय पोपट देशमुख -308/3/अ -0.25 -0.01 -0.40 -पुर्व बाजु\n3) कैलास पोपट देशमुख -308/3/अ -0.57 -0.01 -0.65 -पश्चिम बाजु\nटीप-1) जमीन गट नं 308/2 मध्ये असणाऱ्या 0.02 हे आर क्षेत्रात विहीर असुन सदर विहीर समाईकात\nअसुन त्यामध्ये असणाऱ्या पाण्यात ,पाईपलाईन व इलेक्ट्रीक मोटार मध्ये सर्वांना समान हक्क ठेवण्यात आला आहे.\nयाच गटात वाटपानंतर वहिवाटीप्रमाणे सर्वांना जाणेयेणेसाठी समान हक्क असणार आहे.सदर वहिवाटीचा रस्ता\nपुर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा असून दक्षिण बाजुला आहे.\nवरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप केले असे.(आदेशावरुन नोंद).",
  "talathi": "उत्तम दादाराव म्हस्के"
}
