{
  "village_code": "273000070372190000",
  "village_name": "डोंबाळवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2314,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:06:20Z",
  "surveys": [
    "183",
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026मा.तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्र 2023/हक्कनोंद/को हु/एस अग/255 दिनांक 01/07/2024 व माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्युडी यांचे कोर्टातील रे मु नं 292/2023 अन्वये\nवादी-1)पवन प्रमोद रुपनवर 2)अमितकुमार सतीश रुपनवर\nविरुध्द\nप्रतिवादी-1) बबई आप्पाजी रुपनवर 2)प्रमोद आप्पाजी रुपनवर 3) रुक्मिणी प्रमोद रुपनवर 4)राहुल प्रमोद रुपनवर 5)अनिता उध्दव चोरमले 6)सतीश आप्पाजी रुपनवर 7)जयश्री सतीश रुपनवर 8)स्नेहा विशाल घुले 9)हेमलता धोंडीबा ठोंबरे\n10)प्रमोदिनी शामदत्ता पाटील यांचे मौजे डोंबाळवाडी कुरबावी येथील जमीन गट नं 183,193 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं -नाव -गट नं -क्षेत्र हे आर -पोख हे आर -आकार -दिशा\n1)अमितकुमार सतीश रुपनवर-183 -0.05 -0.00 -0.10 -समाईकातील प्रतिवादी नं 1,2,6,9 व 10 यांचा संपुर्ण हिस्सा.\n2)अमितकुमार सतीश रुपनवर-193 -0.08 -0.00 -0.10 -समाईकातील प्रतिवादी नं 1,2,6,9 व 10 यांचा संपुर्ण हिस्सा.\n(कोर्ट हुकुमनाम्यावरुन नोंद).",
  "talathi": "अनिल जगन्नाथ गोरे"
}
