{
  "village_code": "273000070372190000",
  "village_name": "डोंबाळवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2319,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:06:20Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमाळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 328/2026 व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/384/2026 दिनांक 15/07/2026 अन्वये\nवादी-1) ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे\nप्रतिवादी-1) अनिल सर्जेराव हगारे 2) शोभा नंदकुमार हगारे 3) मयुरी राहुल गावडे यांचे मौजे डोंबाळवाडी\nयेथील जमीन गट नं 48 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं -नाव -गट नं -क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार -दिशा\n1) ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे -48 -0.20 -0.00 -0.00 -दक्षिणेकडील\n2) ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे ,अनिल सर्जेराव हगारे,शोभा नंदकुमार हगारे,मयुरी राहुल गावडे-48-0.10-0.00-0.00-उत्तरेकडील समाईकात.\nतसेच सदर गटात असणाऱ्या विहीरीमध्ये मयत विजया सर्जेराव हगारे यांचा 1/2 हिस्सा हा यातील वादी ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे यांना देणेत आलेला आहे.\n( कोर्ट हुकुमनाम्यावरुन नोंद).",
  "talathi": "अनिल जगन्नाथ गोरे"
}
