{
  "village_code": "273000070372210000",
  "village_name": "कुरभावी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1830,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:54:58Z",
  "surveys": [
    "362/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nमा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक कु.का.ए.एल.टी./कावि/274/2026/एस आर 217/ 2026 माळशिरस दि.04/09/2026 रोजीचे आदेशानुसार मौजे कुरभावी येथील जमीन ग.नं.362/1 क्षेत्र 14 हे 46 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 13 रु.50 पैसे. या पैकी सुरेखा सदाशिवराव पाटील,दिपाली दत्तात्रय मिसाळ,अजित सदाशिव पाटील, यांचे समाईक मालकीचे क्षेत्र 00 हे 42 आर आकार 00 रु. 54 पैसे.छाया विलास पाटील,शुभम विलास पाटील,प्रियांका महेश कारंडे यांचे समाईक मालकीचे क्षेत्र 00 हे 42 आर आकार 00 रु. 53 पैसे.किसन पांडुरंग पाटील यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे 42 आर आकार 00 रु. 54 पैसे.विजय बाबासो पाटील यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे 74 आर आकार 00 रु. 80 पैसे.सुधिर बाबासो पाटील यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे 74 आर आकार 00 रु. 80 पैसे.बाबासो गणपत पाटील यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे 20 आर आकार 00 रु. 10 पैसे.राजेंद्र पांडुरंग पाटील यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे 42 आर आकार 00 रु. 53 पैसे.मर्यादीत या जमीनीचे भुधारणापद्धती मधील भोगवटादार वर्ग 2 व इतर हक्कातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळकायद्याने प्राप्त जमीन, नवीन शर्तीवर हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग 1 करणेत आला असा शेरा इतर हक्कात दाखल करणेत आला असे.",
  "talathi": "अनिल जगन्नाथ गोरे"
}
