{
  "village_code": "273000070372210000",
  "village_name": "कुरभावी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1838,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:54:58Z",
  "surveys": [
    "119/6",
    "128",
    "154/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमाळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 617/2025 व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/11/2026 दिनांक 17/02/2026 अन्वये\nवादी-1) गणेश रामदास कदम\nप्रतिवादी-1) तुकाराम शंकर कदम 2) विमल तुकाराम कदम 3) रामदास तुकाराम कदम 4) किसन तुकाराम कदम 5) कमल अर्जुन निकम 6) सुनिता रामदास कदम 7) संतोष रामदास कदम 8) प्रियंका अमोल शिंदे यांचे मौजे कुरबावी\nयेथील जमीन गट नं 119/6,128,154/1 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं -नाव -गट नं -क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार -दिशा\n1) किसन तुकाराम कदम -119/6 -0.10 -0.00 -0.00 -उत्तरेकडील\n2) गणेश रामदास कदम -119/6 -0.10 -0.00 -0.00 -दक्षिणेकडील\nतसेच सदर गटामध्ये असणाऱ्या विहीरीमध्ये वादी गणेश,प्रतिवादी नं 4 किसन व नं 7 संतोष यांनी समान हिश्याने पाणी घेणेचे आहे.\n3) किसन तुकाराम कदम व संतोष रामदास कदम-128-0.12-0.00-0.00-वादी व प्रतिवादी यांचे समाईकातील संपुर्ण\n4) गणेश रामदास कदम -154/1 -0.20 -0.00 -0.00 -यापैकी दक्षिणेकडील\n5) किसन तुकाराम कदम -154/1 -0.20 -0.00 -0.00 -गणेश यांचे लगत उत्तरेकडील\n6) संतोष रामदास कदम -154/1 -0.20 -0.00 -0.00 -किसन यांचे लगत उत्तरेकडील\n7) किसन तुकाराम कदम 154/1 -0.11 -0.00 -0.00 -उत्तरेकडील\nसदर दावा मिळकतीमधून प्रतिवादी नं 1) तुकाराम शंकर कदम 2) विमल तुकाराम कदम 3) रामदास तुकाराम कदम 5) कमल अर्जुन निकम 6) सुनिता रामदास कदम 8) प्रियंका अमोल शिंदे यांनी त्यांचा असणारा हिस्सा व हक्क सोडून दिला असे.\n( कोर्ट हुकुमनाम्यावरुन नोंद).",
  "talathi": "अनिल जगन्नाथ गोरे"
}
