{
  "village_code": "273000070372210000",
  "village_name": "कुरभावी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1842,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:54:58Z",
  "surveys": [
    "21",
    "25",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/एस आर/442/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा.तहसिलदार सो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/एस आर/442/2026 दिनांक-16/10/2026\nअन्वये मौजे कुरबावी येथील खातेदार श्री.सचिन व विठ्ठल अशोक माने व इतर यांचे मौजे कुरबावी येथील जमीन\nगट नं 21,25,26 चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करणेत आले असे\nत्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं - नाव - गट नं - क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार - दिशा\n1) अशोककुमार विठ्ठल माने -21 -0.2216 0.00 -1.68 -समाईकात संपुर्ण\n2) सपना अशोककुमार माने -21 -0.1663 -0.01 -0.42 -संपुर्ण\n3) सपना अशोककुमार माने -25 -0.20 -0.00 -0.44 -संपुर्ण\n4) सचिन विठ्ठल माने -26 -1.13 -0.04 -2.28 -संपुर्ण\nटीप-1) जमीन गट नं 21 मधील इलेक्ट्रीक मोटार व पाईपलाईन मधून गट नं 26 मध्ये 1/2 पाणी उचलण्याचा\nसचिन विठ्ठल माने यांना हक्क राहील.\n2) जमीन गट नं 25 मधील विहीर हिस्सा हा अशोककुमार विठ्ठल माने यांचा सपना अशोककुमार माने यांचा राहील.\nवरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप केले असे.(आदेशावरुन नोंद).",
  "talathi": "अनिल जगन्नाथ गोरे"
}
