{
  "village_code": "273000070372230000",
  "village_name": "एकशिव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:52:53Z",
  "surveys": [
    "138/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/08/2026\nजप्ती आदेश : -\nलिहून घेणार :- विक्री अधिकारी महाराजा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.फलटण , शाखा बारामती\nलिहून देणार:- अनिल दत्तात्रय रूपनवर रा.एकशिव यांनी दिनांक 22/07/2026 प्रमाणे र.रु.405314/-कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 138/1 मधील त्यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत महाराजा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.फलटण , शाखा बारामती यांचेकडील पत्र जा.क्रमांक वि.अ./56 /2026-27 दिनांक 22/07/2026 अन्वये जप्ती आदेश आलेवरुन कर्जदार अनिल दत्तात्रय रूपनवर यांचे नावे ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 405314/-चा जप्ती बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश पंढरीनाथ पवार"
}
