{
  "village_code": "273000070372230000",
  "village_name": "एकशिव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2429,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:52:53Z",
  "surveys": [
    "615/4/ई"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nलिहुन देणार:- लक्ष्मण शिवलाल जाधव (खाता क्रमांक :- 1117)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 615/4/ई लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.615/4/ई मध्ये एक चालु पाण्याची विहीर असुन सदर विहीरपड व त्या विहीरीवरील डिझेल इंजिन तसेच विहीरीमधील पाण्यामध्ये पाळीप्रमाणे पाणी घेणेचा लिहुन देणार लक्ष्मण शिवलाल जाधव यांचा 1/5 हिस्सा आहे तो 1/5 हिस्सा आहे असा यातील लिहुन घेणार नं.1 सचिन अशोक झोडगे यांना गट नं.615/4/ई पैकी खरेदी केलेल्या 0 हे. 45 आर क्षेत्रास पाणी नेहणेसाठी खरेदी दिला. तसेच सदर क्षेत्राचे दक्षिण बाजुने 10 फुट रुंदीचे पुर्व-पश्चिम चालीचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- सचिन अशोक झोडगे ,हनुमंत लक्ष्मण जाधव (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क माळशिरस यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3440 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 125000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रमेश पंढरीनाथ पवार"
}
