{
  "village_code": "273000070372260000",
  "village_name": "पळसमंडळ",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4310,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:17:05Z",
  "surveys": [
    "352/3",
    "364/1/क",
    "444/1/अ/2",
    "444/3/ड/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु डी यांचेकडील रे मु न ८१२/२०२६\nआदेश दिनांक : 12/09/2026 माळशिरस येथील मे.सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचेकडील रे.मु.न ८१२/२०२६ च्या तडजोड पुरसीस अन्वये मौजे पळसमंडळ येथील जमिनीचे खालीलप्रमाणे वाटप केले आहे.१)जमीन गट नंबर ४४४/१/अ/२ क्षेत्र ० हे ३१ आर आकार ० रु ४० पैसे हि मिळकत प्रतिवादी नंबर ३ शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास व कब्जात दिली आहे २) जमीन गट नंबर ३६४/१/क क्षेत्र ० हे ५० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०४ आर आकार ० रु ४० पैसे हि मिळकत वादी भरत नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास व कब्जात दिली आहे.सदर मिळकतीत चालू पाण्याची विहीर असून सदर विहिरीत ,इले.मोटार व पाईपलाईन यात भरत,शरद व सतिश यांना प्रत्येकी १/३ हिश्याने दिला आहे.३)जमीन गट नंबर ४४४/३/ड/६ क्षेत्र १ हे ४० आर आकार १ रु ९० पैसे सदर मिळकत हि पूर्व पश्चिम चालीची असून त्यापैकी दक्षिण बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे क्षेत्र वस्तीपड म्हणून नारायण शंकर गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिले आहे नारायणचे लगत उत्तर बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे हि मिळकत सतिश नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे सतिश चे लगत उत्तर बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे हि मिळकत भरत नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे भरत चे लगत उत्तर बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे हि मिळकत शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे शरद चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर आकार ० रु ५० पैसे हि मिळकत नारायण शंकर गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे नारायण चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर आकार ० रु ५० पैसे हि मिळकत सतिश नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे सतिशचे लगत उत्तर बाजूची ० हे २० आर आकार ० रु ३० पैसे हि मिळकत शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे सदर गटाच्या पूर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता वादी प्रतिवादी नंबर १,३ व ४ यांचेत सामाईक ठेवला आहे ४)जमीन गट नंबर ३५२/३ क्षेत्र १ हे २० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०९ आर आकार १ रु ७५ पैसे यापैकी दक्षिण बाजूची ० हे ४० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०३ आर आकार ० रु ५९ पैसे हि मिळकत शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे शरद चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०३ आर आकार ० रु ५८ पैसे हि मिळकत भरत नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे भरत चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०३ आर आकार ० रु ५८ पैसे हि मिळकत सतिश नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे.सदर गटाच्या पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता वादी,प्रतिवादी नंबर ३,४ यांचेत सामाईकात ठेवनेत आलेला आहे.",
  "talathi": "संदिप कमलाकर अभंग"
}
