{
  "village_code": "273000070372270000",
  "village_name": "पिरळे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4235,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:20Z",
  "surveys": [
    "523/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,\nलिहुन देणार:- आंबादास बिरू दडस (खाता क्रमांक :- 2153)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 523/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी याच गटातील मध्यभागी असलेल्या चालु पाण्यो विहीरीत व इले मोटार 5 हॉ पॉ व पाईपलाईन यात पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा 16 दिवसातुन माझा असलेला संपुर्ण 2 दिवस पाळीप्रमाणी पाणी घेण्याचा हिस्सा खरेदी दिला. सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह........सदर संपुर्ण गटाचे पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर चालीचा व पुढे दक्षिण बाजुने पुर्व पश्चिम चालीचा जाणेयेणेसाठी समाईक 10 फुट रूंदीचा रस्ता ठेवलेला आहे त्यातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहीवाटीचे हक्काह. हक्का सह\nलिहुन घेणार:- शोभा बाजीराव दडस (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क अकलुज यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5448 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 216000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिषेक केशव गायकवाड"
}
